कोल्हापुरात हॉस्टेलमधील रॅगिंग भयानक प्रकार!
सदरचा व्हिडिओ हा कोल्हापूर जिल्हा तळसंदे या गावातील आहे. जिल्हा पोलीस प्रमुख आपण तातडीने लक्ष द्यावे,
मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर,
वॉर्डन आणि संस्थाचालक तात्काळ कारवाई व्हावी.#KolhapurRaging #Kolhapur pic.twitter.com/EvMCHPfv2u